
Photo Credit: Live Maharashtra
ग्लोबल सेंटर फॉर अॅडॉप्टेशन यूके बेस ऑर्गनायझेशन ने स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेस क्षमता आणि ज्ञान श्रेणी Cop 27 चा दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोजी शर्म अल शेख, इजिप्त येथे पुरस्कार देण्यात आला आहे .हा पुरस्कार SPARC च्या श्रीमती शीला पटेल यांच्या कडून मिळाला आहे.या कार्यक्रमात नेपाळ, बांगला देश आणि केनिया देशाचे पर्यावरण, वन आणि हवामान मंत्र्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आहे.